कोणत्या व्यक्तींनी कारलं खाणं टाळावं, फायद्याऐवजी नुकसान

Written By: Shilpa Apte

Source:  FREEPIK, Pinterest

एक हेल्दी आणि पौष्टिक भाजी आहे कारलं, आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते

कारलं

पोटॅशिअम, व्हिटामिन, लोह हे पोषक घटक आढळतात, शरीरासाठी ते फायदेशीर असते

पोषक घटक

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कारलं खूप पौष्टिक असतं, हेल्दी मानलं जातं

डायबिटीज

मात्र, काही व्यक्तींनी कारलं खाणं टाळावं, आरोग्याला त्रास होऊ शकतो

कोणी टाळावं

प्रेग्नंट महिलांनी कारलं खावू नये, त्यामुळे गर्भातील बाळाला त्रास होऊ शकतो

प्रेग्नंट महिला

ज्या व्यक्तींची ब्लड शुगर लेव्हल कमी असते त्यांनी कारलं खावू नये

ब्लड शुगर

लिव्हरच्या समस्या असल्यास कारलं खाणं टाळावे, अन्यथा लिव्हरचा त्रास होऊ शकतो

लिव्हरच्या समस्या

जर तुमची नुकतीच कोणत्याही प्रकारची सर्जरी झालेली असेल तर कारलं खाणं टाळावं

सर्जरी

चुकूनही पाल घरात शिरणार नाही, या टिप्सचा करा उपयोग