Written By: Chetan Bodke
Source: Instagram
बॉलिवूड आणि टॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक राशी खन्ना आहे.
निखळ सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या माध्यमातून राशीने चाहत्यांचे मन जिंकले.
अभिनेत्री राशी खन्नाने 'वेव्हज समिट इंडिया २०२५' निमित्त खास लूक कॅरी केला होता.
राशीने ऑफ पिच कलरची स्टायलिश साडी नेसली आहे, या लूकमध्ये अभिनेत्री खूपच सुंदर दिसते.
पिच कलरची साडी आणि राखाडी कलरचा ब्लाऊज वेअर करत अभिनेत्रीने सर्वांचेच लक्ष वेधलेय.
राशीच्या फॅशनची सध्या जोरदार चर्चा होत असून चाहत्यांनी सौंदर्याचे आणि लूकचे कौतुक केलेय.
शेअर केलेल्या फोटोंमध्ये राशीच्या सिंपल अंदाजावर चाहते भाळले आहेत.
राशीने गोल्डन आणि व्हाईट डायमंडची ज्वेलरी कॅरी केलीये.
राशीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.