www.navarashtra.com

Published November 5, 2024

By  Divesh Chavan 

राधिकाच्या उत्तम अभिनयाने नटलेला सिनेमा 'फोबिया'

Pic Credit -  Pinterest

'फोबिया' मेहक नावाच्या मुलीच्या एगोरोफोबिया वर आधारित सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपट आहे. 

कथासार

मानसिक तणावावर भर देणारा चित्रपट, साध्या भीतीपेक्षा फार वेगळा जाणवतो. 

सायकॉलॉजिकल हॉरर

मेहकच्या भीतीला अपार्टमेंटमधील वातावरण अधिक गडद करते.

अपार्टमेंटमधील दृश्ये

राधिकाच्या अप्रतिम अभिनयाने भीतीला वास्तव रूप दिलं आहे. राधिकाचा अभिनय एकदम वास्तव जाणवत आहे. 

राधिका आपटेची भूमिका

वास्तव आणि कल्पनेची सीमारेषा धूसर करणारे घटक मेहकला सतावतात.

वास्तव आणि कल्पना

मानसिक आरोग्य आणि वैयक्तिक जागेवरील सामाजिक संदेश.

सामाजिक मुद्दा

कथेत अनेक अनपेक्षित वळणे, ज्यामुळे चित्रपट आणखी रंजक होतो. 

अनपेक्षित वळणे