राहू, मंगळ आणि शनीदेव करणार भरभराट

Astrology

20 February 2026

Author:  वेद बर्वे

ज्योतिषशास्त्रानुसार, 23 फेब्रुवारीला  होत आहे  राहू-मंगळाची युती

ग्रहांची महायुती

Picture Credit: Pinterest

तज्ज्ञांनुसार, या युतीमुळे संपत्ती, करिअर व नशिबाच्या नव्या  संधी प्राप्त होऊ शकतात

युतीचे परिणाम

Picture Credit: Pinterest

ग्रहांच्या या युतीमुळे उजळू शकते 'या' 3 राशींचे भाग्य

3 भाग्यशाली राशी

Picture Credit: Pinterest

तिनही राशींच्या व्यक्तींना होऊ शकतो धनलाभ

धनलाभ

Picture Credit: Pinterest

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांना गुंतवणूकीतून, व्यापारातून आर्थिक फायदा होऊ शकतो आत्मविश्वास वाढीसही मदत

मेष

Picture Credit: Pinterest

मिथुन

Picture Credit: Pinterest

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुनेच्या जातकांना नोकरीत प्रमोशन वा नव्या नोकरीची संधी मिळू शकते

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु रास असलेल्यांना मीडिया, मार्केटिंग व तंत्रज्ञानाशी संबंधित क्षेत्रांत लाभ होण्याची शक्यता आहे

धनु

Picture Credit: Pinterest

संबंधित माहिती केवळ  वाचकांपर्यंत पोहोचवायचा हेतू आहे, यात कोणताही ठोस  दावा नाही

केवळ माहिती

Picture Credit: Pinterest