ओरिओ बिस्किट्स मिक्सरमध्ये बारीक पूड करून घ्या.
Picture Credit: Pinterest
या पूडीत दूध थोडं थोडं घालत मिक्स करा. घट्टसर पण गुठळी नसलेलं बॅटर तयार करा.
Picture Credit: Pinterest
जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर 1-2 टेबलस्पून साखर घालून मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
शेवटी इनो फ्रूट सॉल्ट / बेकिंग पावडर घालून पटकन हलवून घ्या. बॅटर लगेच फुलेल.
Picture Credit: Pinterest
एका केक साच्यात किंवा स्टीलच्या डब्यात तुप लावून बॅटर ओता. वरून समसर करा.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यावर स्टँड ठेवा. त्यावर केकचा डबा ठेवून मध्यम आचेवर 25-30 मिनिटं वाफवून घ्या
Picture Credit: Pinterest
थंड झाल्यावर केक काढा. वरून ड्रायफ्रुट्स, चॉकलेट सिरप किंवा ग्रेटेड चॉकलेट घालून सजवा. तुकडे करून सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest