2 राशींसाठी चांगले दिवस

Life style

03 August, 2025

Author: शिल्पा आपटे

रक्षाबंधन यंदा 9 ऑगस्टला साजरा करण्यात येणार आहे

रक्षाबंधन

Picture Credit:  Pinterest

शनि मीन राशीत, मंगळ कन्या राशीत असेल, त्यामुळे समसप्तक योग निर्माण 

योग

भद्राकाल आणि पंचकाचा प्रभाव राहणार नसल्याचं सांगण्यात येत आहे

भद्राकाल

ग्रहांची स्थिती शुभ राहणार आहे, कुटुंबात आनंदाचा वातावरण असेल

वृश्चिक

अडकलेले पैसे परत मिळतील, गुंतवणूक योजना चांगले परिणाम देतील

धनधान्य

करियर, रोजगारासाठी प्रवास करण्याची संधी, चांगले फळ मिळू शकते

मीन

विद्यार्थ्यांसाठी अनुकूल दिवस, विद्यार्थ्यांना यश मिळू शकते

नोकरी

या राशींसाठी शनि-मंगळाचा संसप्तक योग चांगला मानला जात नाही

मेष, मिथु, कर्क