स्पोर्टी लूक, हलके वजन आणि चांगली मायलेज यामुळे रोजच्या कॉलेज-ऑफिससाठी छान पर्याय.
Picture Credit:pinterest
कम्फर्टेबल राइडिंग आणि मायलेजमुळे रोजच्या वापरासाठी ही बाइक उपयोगी ठरते.
Picture Credit:pinterest
दमदार लूक आणि चांगला परफॉर्मन्स हवा असेल तर ही बाइक तरुण रायडर्सना आवडू शकते.
Picture Credit:pinterest
आक्रमक डिझाइन आणि 125cc इंजिनसह ही बाइक डेली कम्यूटसाठी चांगला पर्याय आहे.
Picture Credit:pinterest
Muscular Styling आणि आरामदायी राइडिंगमुळे शहरासोबत Weekend Rideसाठीही उपयोगी.
Picture Credit:pinterest
Daily Use: TVS Raider 125 Mileage: Honda SP 125 Sporty: Pulsar N160 Stylish 125cc: Xtreme 125R Comfort: Yamaha FZ-S FI
Picture Credit:pinterest
सीटची उंची, बाइकचे वजन, मायलेज, ब्रेक्स आणि Riding Comfort नक्की तपासा. दोघेही बाइक चालवणार असतील तर दोघांना ती Comfortable आहे का, हे पाहा.
Picture Credit:pinterest
Comfortable सीट, चांगली टायर ग्रिप आणि ब्रेकिंग महत्त्वाचे. हेल्मेट आणि Riding Gear वापरायलाही विसरू नका.
Picture Credit:pinterest