Published August 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
बहीण-भावाच्या अतूट नात्याचं महत्त्व सांगणारा हा दिवस
चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो आणण्यासाठी या 5 गोष्टी ट्राय करा
.
इंस्टंट ग्लोसाठी चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा, हलक्या हाताने स्क्रब करा
हळदीच्या फेस मास्कमुळेही चेहऱ्यावर इंस्टंट ग्लो येतो
तांदळाच्या फेस पॅकने चेहऱ्यावर ब्लीचिंग करू शकता. त्यामुळे लगेच फरक जाणवतो
एलोवेरा फेस पॅकही चेहर्याला इंस्टंट ग्लो देतो
केळ्याचा फेस मास्क लावल्यास चेहरा स्वच्छ होण्यास मदत होते
चेहऱ्याच्या ग्लोसाठी जास्त पाणी पिणं केव्हाही चांगलंच