www.navarashtra.com

Published March 27,  2025

By  Shilpa Apte

एप्रिलमधील सण,व्रत-वैकल्यांची यादी वाचा

Pic Credit -  Instagram

2025 मध्ये एप्रिल महिन्यात हिंदू नववर्ष महिना अर्थातच चैत्र महिना असणार आहे

चैत्र

एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला 1 एप्रिलला विनायक चतुर्थी, 6 एप्रिलला राम नवमी आहे

राम नवमी

8 एप्रिलला कामदा एकादशी, 10 एप्रिलला प्रदोष व्रत, 12 एप्रिलला हनुमान जयंती असणार आहे

हनुमान जयंती

16 एप्रिलला विकट संकष्टी चतुर्थी तर 24 एप्रिलला वरुथनी एकादशी असेल

संकष्टी

25 एप्रिलला प्रदोष व्रत आहे, 26 एप्रिलला मासिक शिवरात्री आहे

25 एप्रिल

29 एप्रिलला परशुराम जयंती आणि 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे

परशुराम

चैत्र महिना हा हनुमान, श्रीराम आणि लक्ष्मीच्या दान आणि पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो

पूजेचं महत्त्व

तुम्हाला माहितेय गुदगुल्या होण्यामागचं नेमकं कारणं काय?