फोनची RAM जास्त असणं खरंच गरजेचं आहे का?”

Science Technology

19 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

तुम्हीही RAM पाहता का?

नवीन स्मार्ट फोन घेताना लोक सर्वात आधी RAM किती आहे हे पाहतात.

Picture Credit:  pinterest

RAM चा फायदा

RAM मुळे Apps Fast Open होतात आणि Multitasking Smooth चालतं.

Picture Credit:  pinterest

पुरेशी RAM

Social Media, Calling आणि Normal Use साठी 6GB–8GB RAM पुरेशी असू शकते.

Picture Credit:  pinterest

Gaming, Video Editing आणि Heavy Apps साठी 12GB किंवा जास्त RAM उपयोगी ठरते.

यासाठी जास्त RAM लागते

Picture Credit:  pinterest

फक्त RAM नाही, Processor आणि Software Optimization देखील महत्त्वाचं असतं.

Processor आणि Software

Picture Credit:  pinterest

काही Phones कमी RAM असूनही Smooth चालतात कारण Software चांगलं Optimize केलेलं असतं.

Software  

Picture Credit:  pinterest

जास्त RAM असल्याने Background Apps जास्त वेळ Open राहू शकतात.

Background Apps

Picture Credit:  pinterest

पण खूप जास्त RAM असणं प्रत्येक User साठी आवश्यक नसतं.

खूप जास्त RAM असणं

Picture Credit:  pinterest

Phone निवडताना Usage नुसार RAM निवडणं जास्त Smart ठरतं!

Usage नुसार RAM निवडा

Picture Credit:  pinterest