रमा एकादशीला दिवे लावण्याची परंपरा

Life style

12 October 2025

Author:  शिल्पा आपटे

रमा एकादशीला दिवा लावल्याने भरभराट होते, ही परंपरा आहे

दिवा

Picture Credit: Pinterest

17 ऑक्टोबरला रमा एकादशीला विष्णू देवाची पूजा केली जाते

रमा एकादशी

Picture Credit: Pinterest

तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा, तुमच्या इच्छा पूर्ण होतात

तुळशीचं रोप

Picture Credit: Pinterest

देवी लक्ष्मीच्या जवळ तुपाचा अखंड दिवा लावा, विष्णू देव प्रसन्न होतात

लक्ष्मी देवी

Picture Credit: Pinterest

उत्तर दिशा कुबेराची दिशा मानली जाते, तुपाचा दिवा लावल्याने कामं नीट होतात

उत्तर दिशा

Picture Credit: Pinterest

पिंपळाच्या झाडाच्या खाली दिवा लावल्याने प्रगती होते, नशिब बदलते

पिंपळाचं झाड

Picture Credit: Pinterest