Published March 01, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
मुस्लीम बांधवांसाठी रमजानचा हा महिना पवित्र मानला जातो.
व्हिटामिन्स, मिनरल्स असतात कोकोनट वॉटरमध्ये, बॉडी हायड्रेटेड राहण्यासाठी उपयुक्त
व्हिटामिन्स, मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट्स असतात कलिंगडाच्या ज्यूसमध्ये. हायड्रेटेड राहते शरीर
खजुरामध्ये पोषक घटक आढळतात. रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात, हायड्रेट राहण्यास मदत होते
चिया सीड्स वॉटर ब्लड शुगर लेव्हल, एनर्जी राहण्यासाठी, हायड्रेट राहण्यासाठी फायदेशीर
खजूर, द्राक्षाचे सरबत, गुलाबपाण्यापासून बनवलेले हे गोड, तिखट ड्रिंक दिवसभर हायड्रेटेड ठेवते
मात्र, यापैकी कोणत्याही ड्रिंकची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.