फोटो, व्हिडिओ, Gmail अटॅचमेंट्स आणि बॅकअपमुळे Google Drive मधील स्टोरेज अपेक्षेपेक्षा लवकर भरू शकते.
Picture Credit: Pinterest
मोठे फोटो आणि व्हिडिओ स्टोरेज जास्त वापरतात. गरज नसलेले मीडिया हटवा.
Picture Credit: Pinterest
मोठ्या अटॅचमेंट असलेले जुने ईमेल शोधून Delete केल्यास स्टोरेज मोकळे होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
Google Drive मध्ये मोठ्या आकाराच्या फाइल्स तपासा आणि अनावश्यक फाइल्स हटवा.
Picture Credit: Pinterest
Delete केलेल्या फाइल्स Trash मध्ये राहतात. Trash रिकामी केल्यावरच ती जागा पूर्णपणे मोकळी होते.
Picture Credit: Pinterest
जुने किंवा वापरात नसलेल्या डिव्हाइसचे बॅकअप हटवल्यास अतिरिक्त स्टोरेज मिळू शकते.
Picture Credit: Pinterest
तुमच्या मालकीच्या आणि शेअर केलेल्या मोठ्या फाइल्स स्टोरेज वापरत आहेत का, ते तपासा.
Picture Credit: Pinterest
Google चे Storage Management Tool वापरून मोठ्या फाइल्स आणि अनावश्यक डेटा पटकन शोधता येतो.
Picture Credit: Pinterest
स्टोरेज अपग्रेड करण्यापूर्वी वरील सर्व पर्याय वापरून जागा मोकळी करता येते का, हे तपासा.
Picture Credit: Pinterest