www.navarashtra.com

Published Jan 02,  2025

By Sayali Sasane

आलिया-रणबीरने कुटुंबासह थायलंडमध्ये नवे वर्ष केले साजरे!

Pic Credit- Instagram

नुकतेच नवे  वर्ष सुरु झाले असून या सुट्टीमध्ये कपूर कुटुंब थायलंडमध्ये फिरताना दिसत आहेत. संपूर्ण कुटुंब खूप एन्जॉय करत आहे. 

कपूर कुटुंब 

आलिया-रणबीर देखील या कुटुंबात सहभागी होऊन आनंदी दिसत आहे. तसेच त्यांची मुलगी राहा देखील फोटोमध्ये क्युट दिसत आहे. 

आलिया-रणबीर

संपूर्ण कपूर कुटूंब नवे वर्ष थायलंडमध्ये एन्जॉय करत आहेत. यासह या फोटोमध्ये फक्त कुटूंबाचा नाही तर त्यांचे मित्र मैत्रिणी देखील सहभागी आहेत. 

थायलंड

या पिकनिकमध्ये नीतू कपूर, रिद्धिमा कपूर, भरत साहनी, समारा, सोनी राजदान, शाहीन भट्ट, अयान मुखर्जी, रोहित धवन त्यांचे कुटुंब सहभागी झाले आहेत.

बॉलीवूड स्टार

नीतू कपूर यांनी हा फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "२०२५ चा पहिला सूर्यास्त."

नीतू कपूर

तसेच संपूर्ण कुटूंबाने बोटिंगचा आनंद लुटला आहे. तसेच आलियाचे फोटो देखील सुंदर आले आहेत.

बोटिंगचा लुटला आनंद

प्रत्येक फोटोमध्ये हे कुटूंब आनंद दिसत आहे. तसेच आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

आनंदी कुटूंब