Classic 350 फुल्ल टँक मध्ये किती अंतर कापू शकते?

Written By: Mayur Navle

रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 ही मॉडर्न आणि क्लासिक लूक सोबत येते.

क्लासिक 350

यात सिंगल सिलेंडर, एअर ऑईल कूल्ड, 4 स्ट्रोक इंजिन आहे.

दमदार इंजिन

या बाईकमध्ये 13 लिटर क्षमतेचे फ्युएल टँक आहे.

फ्युएल टँक

या बाईकची टाकी फुल्ल केल्यास 455 किमीची रेंज मिळते.

टाकी फुल्ल केल्यास

या बाईकची किंमत 1,93,080 रुपयांपासून सुरू होऊन 2.30 लाखांपर्यंत जाते.

किंमत

ही बाईक 35 kmpl चा मायलेज देते.

मायलेज

हा बाईकची खास बाब म्हणजे ही बाईक 11 कलर ऑप्शन्समध्ये येते.

कलर ऑप्शन्स