जेवण सोडून जे वेट लॉस करतात, त्यांची स्किन डल होते. हेल्दी स्किनसाठी पोषक आहार
Picture Credit: Pinterest
झटपट वजन कमी झाल्यास शरीरातील एनर्जी कमी होते, थकवा, अशक्तपणा
आहार कमी केल्यास पोषण मिळत नाही शरीराला, त्यामुळे मेंटल हेल्थवर परिणाम
झटपट वेट लॉस झाल्यास मसल मास कमी होते
वेट लॉस करण्यासाठी आहार कमी केल्यास मेटाबॉलिझम स्लो होतो
बॉडी एनर्जेटिक राहण्यासाठी मेटाबॉलिझम स्लो होते, त्यामुळे वेट गेन होते