www.navarashtra.com

Published March 02,  2025

By  Shilpa Apte

गोल्डन ब्लड ग्रुप म्हणून ओळखला जातो हा ब्लड ग्रुप

Pic Credit - iStock

गोल्डन ब्लड ग्रुपला  Rh null ब्लड ग्रुप असेही म्हणतात

गोल्डन ब्लड ग्रुप

Rh null ब्लड ग्रुप जगातील सर्वात महाग आणि दुर्मिळ रक्त आहे. हे रक्त 50 पेक्षा कमी लोकांमध्ये आढळते

महाग रक्त

हा रक्तगट आरएचएजी जीनमध्ये आढळतो जो आरएचशी संबंधित ग्लायकोप्रोटीनसाठी कोड असतो

RhAG जीन

गोल्डन ब्लड ग्रुपच्या लोकांचे रक्त कोणत्याही ब्लड ग्रुपला दिले जाऊ शकते

खासियत

या व्यक्तींना अशक्तपणाची समस्या उद्भवल्यास त्यांना त्रास होऊ शकतो

अडचण

हा रक्तगट फार कमी लोकांमध्ये आढळतो, म्हणूनच हा जगातील सर्वात दुर्मिळ आणि महागडा रक्तगट आहे.

किंमत

आंघोळीच्या आधी चेहऱ्यावर लावा या 5 गोष्टी, तजेलदार दिसाल