अभिनेत्री राशा थडानीने नवीन फोटोशूट शेअर केला आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने फार हॉट लुक केला आहे.
या लुकमध्ये अभिनेत्री तिखट मिरची भासत आहे.
मेसी केस आणि हॉट लुक चाहत्यांना घायाळ करत आहेत.
अभिनेत्रींचे हे रूप पाहून कौतुकाचा वर्षाव झाला आहे.
'टीप टीप बरसा पाणी' या गाण्याची आठवण झाल्याचे लोकांचे म्हणणे आहे.