अभिनेत्री रश्मी देसाई म्हणजे तरुणांच्या हृदयात धडकणारी धड धड!
Picture Credit: Instagram
अभिनेत्री रश्मी देसाईचे हास्य म्हणजे मनमोहक पारिजात!
अभिनेत्रीचे रश्मी देसाईचे डोळे म्हणजे धार असणारी जणू कट्यार!
अभिनेत्री रश्मी देसाईचा शृंगार असा की तरुणांवर सोडलेला सौंदर्याचा बाण!
अभिनेत्री रश्मी देसाईने गुलाबी साडी परिधान केली आहे.
अभिनेत्री रश्मी देसाईने हा लुक तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.
पोस्टखाली "She carries grace in her heart and strength in her soul" असा कॅप्शन दिला आहे.