www.navarashtra.com

Published Oct 10,  2024

By  Shilpa Apte

TATA कंपनीप्रमाणेच 10 कंपन्यांचेही boss होते रतन टाटा

Pic Credit -   Instagram

असा एकही व्यवसाय नसेल जिथे रतन टाटा यांचं परिस स्पर्श झालेला नसेल

परिस स्पर्श

जॅग्वार या जगातील आघाडीच्या कारचे मालकही रतन टाटा होते

Jaguar

रतन टाटा हे क्रोमाचे मालकही होते, अल्पावधीतच इलेक्ट्रोनिक्स बाजारात स्वत:ची ओळख निर्माण केली

Croma ( क्रोमा )

आलिशान घड्याळांसाठी जगभर प्रसिद्ध असलेली टायटन ही देखील TATA समूहाची एक कंपनी आहे

Titan (टायटन)

रतन टाटा हे देखील तनिष्कचे मालक होते, दागिन्यांसह त्यांनी सर्वाचे मन जिंकले होते

Tanishq ( तनिष्क)

.

विस्तारा ही एक फ्लाइट कंपनी आहे ज्याद्वारे दरवर्षी सुमारे 3 मिलियन प्रवासी प्रवास करतात

Vistara (विस्तारा)

ही कंपनी तिचे फिचर, गुणवत्ता आणि SUV च्या बाबतीत प्रत्येक देशातील सर्वात विश्वासार्ह कंपनी आहे

Landrover

घरातपर्यंत ग्रॉसरी पोहचवणारी कंपनी अशी यामागे रतन टाटा यांची कल्पना होती

बिग बास्केट

कॉफीच्या क्वालिटी बाबतीत जगातील सर्वोत्तम मानल्या जाणाऱ्या स्टारबक्सचे व्यवस्थापनही रतन टाटा यांनी केले

स्टार बक्

जगभरातील 24 देशांतील 120 शहरांमध्ये घेऊन जात होते रतन टाटा

एअर एशिया

कमी किमतीत लक्झरी घड्याळे आणि प्रीमियम बॅग बनवणाऱ्या या कंपनीची मालकीही होती  रतन टाटा यांच्याकडे

फास्ट ट्रॅक

रतन टाटांचे अनोखे श्वानप्रेम, श्वानांसाठी बांधले खास हॉस्पिटल