www.navarashtra.com

Published Oct 10,  2024

By  Shilpa Apte

रतन टाटा यांच्या इतकं भूतदयेचं दर्शन आजवर अद्यापचं कुणी घडवलं असेल

Pic Credit -   Instagram

रतन टाटा यांचं श्वानांवर विशेष प्रेम असल्याचं साऱ्यांनाच माहिती आहे

श्वानप्रेम

टिटो आणि टँगो हे त्यांचे दोन श्वान त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक समजले जात होते

टिटो आण टँगो

रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांसाठी रतन टाटा हे जणू देवच होते

प्राण्यांसाठी देवच

रस्त्यावरील कुत्र्यांसाठी त्यांनी ताज हॉटेलचे दरवाजे उघडे ठेवले होते, असे सांगितले जाते.

ताज बाहेरील कुत्रे

त्यांच्या बॉम्बे हाऊसमध्येही जर्मन शेफर्ड कुत्र्यांबरोबरच काही दत्तक घेतलेले कुत्रेही आहेत

दत्तक

.

'गोवा' हा त्यांच्यासाठी खास होता कारण, 'हा कुत्रा मला ऑफिसमध्येही सोबत करतो', असं रतन टाटांनी म्हटले होते

श्वानांसोबतचे ते क्षण

त्यांचं श्वानप्रेम इतकं होतं की नवी मुंबईत त्यांनी श्वानांसाठी 165 कोटी खर्च करून हॉस्पिटल बांधले

हॉस्पिटल

10 दिवसात पोटाची चरबी कमी कमी होईल, करा ही योगासनं