Published Oct 10, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरासाठी योगासनं करणं उत्तम व्यायाम आहे, त्यामुळे पोटाची चरबी कमी होते
पोटाच्या मसल्सना मजबूती मिळते, पचनसंस्था सुधारते, मेटाबॉलिझम रेट वाढतो
पोटाच्या स्नायूंची मालिश होते, त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या टळते, पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते
नौकासनाचा सराव केल्याने पोटाचे स्नायू मजबूत होतात. पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते.
उष्ट्रासन केल्याने पोटातील ताण वाढतो,त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते
.
पवनमुक्तासन पचनक्रिया सुधारण्याचे काम करते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते
मानसिक तसेच शारीरिक आरोग्यासाठीही ही योगासनं उत्तम पर्याय आहे