रवीना टंडन अभिनेत्रीने नुकतेच सोशल मीडियावर स्वतःचे ताजे फोटो शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
रवीना टंडनने शेअर केलेल्या फोटोमध्ये ब्लॅक अँड व्हाईट रंगाचा ऑफ शोल्डर ड्रेस घातला आहे.
अभिनेत्रीने या सुंदर ड्रेसवर अत्यंत साधा आणि मोहक मेकअप केला आहे.
रवीना टंडनने या ड्रेसवर लाल रंगाचे मोठे कानातले घातले आहे आणि हातात एक डायमंन ब्रेसलेट आहे.
रवीनाने या ड्रेसवर स्वतःचे सुंदर सिल्की केस मोकळे ठेवले आहेत.
अभिनेत्रीने या सुंदर ड्रेस वर वेगवेगळे पोझ देऊन फोटोशूट केले आहे. एका फोटोमध्ये अभिनेत्री चेरी खात आहे.