रवीना टंडनचा कातिलाना लुक; पाहताच चाहते घायाळ

Written By: Divesh Chavan

Source: Instagram

रवीना टंडन म्हणजे सौंदर्याची खाण! नवीन Photoshoot शेअर केला. 

रवीना टंडन

तिचा Look पाहून नेटकरी घायाळ तर झालेच आहेत, तसेच कौतुकही केले आहे.

Look

गेल्या कित्येक दशकांपासून ही परी चाहत्यांच्या हृदयाची मालकीण झाली आहे.

मालकीण

तिचा सुंदर असा आऊटफिट आकर्षक आहे आणि तिच्या सौंदर्याला आणखीन उजाळा देत आहे. 

आऊटफिट

तिच्या कानातील Earrings अत्यंत सुंदर आणि खास आहेत. 

Earrings

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये शांततेचा संदेश दिला आहे. 

कॅप्शन

गौतम बुद्धांना भगवान का म्हणतात ?