तरुण करतात इन्स्टा चालवण्याची बहाणी, तुला पाहण्या राशा थडानी

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन हिची लेक अभिनेत्री राशा थडानी आहे. 

रविना टंडन

आपल्या आईच्याच पाऊलावर पाऊल टाकत राशानेही अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 

अभिनयात पदार्पण

राशाने अजय देवगणच्या 'आझाद' चित्रपटातून बॉलिवुड इंडस्ट्रीत डेब्यू केले आहे. 

बॉलिवूड डेब्यू

राशा कायमच इन्स्टाग्रामवर तिच्या स्टाईलमुळे चर्चेत असते.  ती कायमच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. 

नव्या लूकमुळे चर्चेत

सध्या राशाचे इन्स्टाग्रामवर काही स्टायलिश अंदाजातील फोटोज् व्हायरल होत आहेत. 

स्टायलिश अंदाज

राशाने वाईन कलरचा स्टायलिश वेस्टर्न आऊटफिट वेअर केला आहे.

लूक

ओपन हेअर, लूकला साजेसा मेकअप आणि हाय हिल सँडल कॅरी करत लूक पूर्ण केला.

फॅशन

सध्या राशाच्या फॅशनचे आणि लूकचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

फोटो पोजेस

राशाने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. 

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव