घरच्या घरी बनवा आंबट-गोड मेथंबा

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

उन्हाळ्यात कैरीचा आंबटगोड मेथंबा खाणं साऱ्यांनाच आवडते, एकदम स्वादिष्ट लागते

मेथंबा

कैरी, गूळ, बडीशेप, जीरं, मीठ, तेल आणि लाल तिखट पावडर

साहित्य

कैरीची चटणी बनवण्यासाठी, कैरीचे छोटे तुकडे करा, कैरीच्या बाठा काढून टाका

कैरी चिरावी

एका पॅनमध्ये तेल गरम करा, त्यात बडीशेप, जीरं, चिरलेल्या कैरीचे तुकडे घालून मिक्स करा

मसाला

कैरी थोडी मऊ झाल्यानंतर त्यामध्ये गूळ घालावा, आणि मेथंबा थोडा घट्ट झाल्यानंतर त्यात मीठ, तिखट घालावे

गूळ

मेथंबा गार झाल्यानंतर बरणीमध्ये भरून ठेवावा, फ्रीजमध्येही तुम्ही स्टोअर करू शकता

स्टोअर करा