कच्चा दूधाचे नॅचरल क्लींजर

Life style

12 October 2025

Author:  शिल्पा आपटे

धूळ-मातीमुळे चेहरा स्वच्छ राहत नाही, चेहऱ्याच्या समस्या वाढतात

चेहरा

Picture Credit: Pinterest

हेल्दी आणि ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेद उपाय

ग्लोइंग स्किन

Picture Credit: Pinterest

कच्चं दूध आणि जायफळाचा वापर करून चेहऱ्यावरील समस्या सुटतात

कच्चं दूध, जायफळ

Picture Credit: Pinterest

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्मांनी समृद्ध आहे, डाग कमी होतात

चेहऱ्यावरील डाग

Picture Credit: Pinterest

कच्चा दुधामुळे स्किन मॉइश्चराइज होते, स्किन ग्लोइंग होते

मॉइश्चरायझर

Picture Credit: Pinterest

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी 1 चमचा दुधात जायफळ किसून घाला

जायफळ

Picture Credit: Pinterest