Published August 12, 2024
By Shilpa Apte
कच्च्या पपईमध्ये एन्झाईम्स आढळतात, जे पचनासाठी फायदेशीर असतात.
कच्चा पपईचं सॅलड शरीरासाठी चांगले मानले जाते
.
किसलेली कच्ची पपई, गाजर, बीटरूट मिक्स करा. त्यात कढीपत्ता,हिरवी मिरची, मोहरी टाका
1 चमचा ऑलिव्ह ऑईल, चमचा सफरचंद सायडर व्हिनेगर, मीठ, मिरपूड घालून मिक्स करा
कच्चा पपईमधये मोठ्या प्रमाणात फायबर, डायजेस्टिव एंजाइम आढळते
1 बाउल बीट घ्या, त्यात मोठ्या प्रमाणात आयर्न आढळते, जे शरीरासाठी फायदेशीर
या सॅलडमुळे आतडे स्वच्छ होण्यास मदत होते, मेटाबॉलिझम रेट वाढतो, पचन सुधारते