RayZR 125 Fi Hybrid ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ₹79,880, तर Ntorq 125 ₹92,050 पासून सुरू होतो.
Picture Credit:tvsmotor
दोन्ही 125cc सेगमेंटमध्ये आहेत; RayZR 125 ला 125cc इंजिन, तर Ntorqला 124.8cc इंजिन मिळते.
Picture Credit:yamaha
Ntorq 125 तब्बल 9.25 bhp Power आणि 10.5 Nm Torque देतो, तर RayZR 8.08 bhp आणि 10.3 Nm देते.
Picture Credit:tvsmotor
लिस्टेड आकडेवारीनुसार RayZR 125 – 49 kmpl, तर Ntorq 125 – 53.4 kmpl मायलेज देते. प्रत्यक्ष मायलेज राइडिंगवर अवलंबून असते.
Picture Credit:yamaha
RayZR 125 चे वजन फक्त 99kg, तर Ntorqचे 111kg आहे. म्हणजेच Yamaha तब्बल 12kg हलकी आहे.
Picture Credit:tvsmotor
RayZRमध्ये Y-Connect, डिजिटल कन्सोल आणि USB चार्जिंग मिळते. Ntorqमध्ये SmartXonnect, नेव्हिगेशन, राइड स्टॅट्स आणि हायर व्हेरिएंटमध्ये व्हॉइस असिस्टन्स मिळते.
Picture Credit:yamaha
Ntorqला 220mm फ्रंट डिस्क + रिअर ड्रम मिळतो. RayZRमध्ये दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक्स आणि Unified Braking System आहे.
Picture Credit:tvsmotor
Ntorqमध्ये 22-लिटर अंडरसीट स्टोरेज, बूट लाइट, USB चार्जिंग आणि एक्स्टर्नल फ्युएल फिलर मिळतो. रोजच्या वापरासाठी ही मोठी जमेची बाजू आहे.
Picture Credit:yamaha
हलका, स्वस्त आणि शहरात सहज हाताळता येणारा स्कूटर हवा असेल तर RayZR 125. जास्त Power, फीचर्स, Storage आणि स्पोर्टी परफॉर्मन्स हवा असेल तर Ntorq 125.
Picture Credit:tvsmotor