EV मार्केटमध्ये Businessची संधी! ₹10 लाखांत सुरू होऊ शकते Dealership

Automobile

28 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

भारतामध्ये इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची मागणी वाढत आहे. FY2024-25 मध्ये देशात 16.7 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक टू-व्हीलर्स विकले गेले.

EV मार्केटचा वाढता वेग

Picture Credit:pinterest

Komakiच्या माहितीनुसार डीलरशिपसाठी किमान ₹10 लाखांची गुंतवणूक आवश्यक आहे. शहर, शोरूमचा आकार आणि स्टॉकनुसार खर्च बदलू शकतो.

Dealershipसाठी किती पैसे?

Picture Credit:pinterest

दृश्यमान लोकेशन, शोरूम, इलेक्ट्रिक स्कूटरचा स्टॉक, सर्व्हिस एरिया आणि प्रशिक्षित कर्मचारी यांची गरज असते.

शोरूमसाठी काय लागेल?

Picture Credit:pinterest

EVची मागणी वाढल्याने इलेक्ट्रिक टू-व्हीलर डीलरशिपमध्ये दीर्घकालीन व्यवसाय वाढीची संधी निर्माण होत आहे.

कमाईची संधी

Picture Credit:pinterest

प्रस्थापित EV ब्रँडसोबत काम केल्यास प्रॉडक्ट रेंज, ग्राहकांचा विश्वास, ट्रेनिंग आणि डीलर सपोर्ट मिळू शकतो.

ब्रँडचा फायदा

Picture Credit:pinterest

पहिल्यांदा ऑनलाइन इंटरेस्ट फॉर्म भरावा. त्यानंतर कंपनीची टीम संपर्क करून पुढील प्रक्रियेची माहिती देते.

Dealership कशी मिळवायची?

Picture Credit:pinterest

डीलरशिपसोबत सेल्स, सर्व्हिस, स्पेअर पार्ट्स आणि ग्राहकांसाठी टेस्ट राइड यांसारख्या सुविधा महत्त्वाच्या ठरतात.

EV Dealershipमध्ये आणखी काय मिळते?

Picture Credit:pinterest

Komakiच्या वेबसाइटनुसार कंपनीकडे भारतभर 1,000+ डीलर्स/डीलरशिप आणि सर्व्हिस पार्टनर्स आहेत.

किती मोठे नेटवर्क?

Picture Credit:Komaki

EV मार्केटमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा विचार असेल, तर इलेक्ट्रिक स्कूटर डीलरशिप हा एक पर्याय ठरू शकतो. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी स्थानिक मागणी, खर्च आणि कंपनीच्या अटी तपासा.

तुमच्यासाठी योग्य व्यवसाय?

Picture Credit:Komaki