अनेक जण कार खरेदी करताना कार लोनचा पर्याय निवडत असतात.
Image Source: Pinterest
RBI ने रेपो रेट 0.25 टक्क्यांनी कमी केला आहे.
याचा परिणाम थेट कार लोनवर होणार आहे.
रेपो रेट कमी झाल्याने तुम्हाला आता कमी EMI द्यावा लागणार आहे.
पूर्वी कार लोनचा EMI 8.75 टक्के होता. जो आता 8.50 टक्के होईल.
10 लाखांचे कार लोन 5 वर्षासाठी घेतल्यास 8.50 टक्क्याने तुम्हाला 20,517 रुपयांचा EMI भरावा लागेल.
15 लाखांचे कार लोन 5 वर्षासाठी घेतल्यास 8.50 टक्क्याने तुम्हाला 30,775 रुपयांचा EMI द्यावा लागेल.