प्लास्टिकच्या नोटा का ठरतील उपयुक्त? 

Business 

30 May 2026

Author: अंकिता करंगुटकर

 ‘पॉलिमर’ नोटा

RBI पुन्हा ‘पॉलिमर’ नोटा  चलनात आणण्याच्या  प्रस्तावाचा विचार करत आहे

Picture Credit: Pinterest

तुलनेत अधिक टिकाऊ 

कागदी चलनाच्या तुलनेत,  प्लास्टिक नोटा अधिक  टिकाऊ असतात.

Picture Credit: Pinterest

परिणाम नाही

धूळ आणि ओलावा यांचा या  नोटांवर फारसा  परिणाम होत नाही.

Picture Credit: Pinterest

एटीएम आणि यंत्रणांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल. 

अधिक सोयीस्कर

Picture Credit: Pinterest

जुन्या कागदी नोटांसारखी  विल्हेवाट लावण्याची  कटकट नाही.

नोटांची विल्हेवाट

Picture Credit: Pinterest

पॉलिमर नोटांचे आयुर्मान  अधिक असल्याने, वारंवार  छापण्याची गरज नाही.

आयुर्मान अधिक

\Picture Credit: Pinterest

उत्पादन खर्च अधिक असला, तरी कालांतराने एकूण खर्च  कमी होणारा आहे.

 एकूण खर्च कमी

Picture Credit: Pinterest