ईअरबड्सची साऊंड क्वालिटी तपासा, कारण डिव्हाईसचा ऑडीओ क्लिअर असणं गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
ईअरबड्समध्ये अॅक्टिव्ह नॉईज कँसलेशन फीचर असेल तर बाहेरील आवाज कमी होतो.
Picture Credit: Pinterest
ईअरबड्सचे बॅटरी बॅकअप तपासा, ज्यामुळे तुम्हाला वारंवार चार्ज करावे लागणार नाही.
Picture Credit: Pinterest
ईअरबड्सची कनेक्टिव्हिटी स्टेबल असणं यूजर्ससाठी अत्यंत महत्त्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest
ईअरबड्सची फिटींग तपासा, अन्यथा वापरताना अडचणी येऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
वर्कआऊटसाठी ईअरबड्स खरेदी करणार असाल तर वॉटर रेसिटंस रेटिंग तपासा.
\Picture Credit: Pinterest
चांगल्या कॉलिंग क्वालिटीसाठी ईअरबड्समध्ये मायक्रोफोन परफॉर्मंस दमदार असला पाहिजे.
Picture Credit: Pinterest
चांगल्या ब्रँडचे ईअरबड्स खरेदी करा, ज्यामुळे कानांना त्रास होणार नाही.
Picture Credit: Pinterest