अ‍ॅप्स डाऊनलोड करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Science Technology

23 March 2026

Author:  हर्षदा जाधव

डेव्हलपरचे नाव

कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करण्यापूर्वी डेव्हलपरचे नाव तपासा.

Picture Credit: Pinterest

रेटिंग आणि रिव्ह्यु

अ‍ॅप डाऊनलोड करताना गुगल प्ले स्टोअरवरील रेटिंग आणि रिव्ह्यु वाचा.

Picture Credit: Pinterest

अ‍ॅपसाठी परवानग्या 

कोणतेही अ‍ॅप कॉनॅक्ट्स किंवा मेसेज सारख्या परवानग्या मागत असेल तर सावध राहा.

Picture Credit: Pinterest

अ‍ॅपचे सर्व रेटिंग आणि रिव्ह्यु पॉझिटिव्ह असेल तर थांबा, डाऊनलोड करू नका.

पॉझिटिव्ह रिव्ह्यु 

Picture Credit: Pinterest

अ‍ॅपचा लोगो आणि स्पेलिंगकडे वारंवार लक्ष द्या.

लोगो आणि स्पेलिंग

Picture Credit: Pinterest

अ‍ॅपचे डिटेल्स काळजीपूर्वक वाचा, कोणतीही शंका वाटली तर अ‍ॅप डाऊनलोड करू नका.

 डिटेल्स वाचा

\Picture Credit: Pinterest

एपीके फाईलमधून अ‍ॅप डाऊनलोड करणं टाळा.

एपीके फाईल

Picture Credit: Pinterest

फोनमध्ये अँटीव्हायरस असल्यास, बनावट ॲप लगेच ओळखता येते.

अँटीव्हायरस वापरा

Picture Credit: Pinterest