स्मार्टफोनबाबत काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स

Science Technology

2 February 2026

Author:  हर्षदा जाधव

जगभरात स्मार्टफोन यूजर्सची संख्या 6 अब्जापेक्षा जास्त आहे. 

स्मार्टफोन यूजर्स

Picture Credit: Pinterest

IBM Simon नावाचा पहिला स्मार्टफोन 1994 मध्ये लाँच झाला होता. 

पहिला स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोनचा वापर

सोशल मीडिया आणि व्हिडिओसाठी लोकं रोज सुमारे 3 ते 5 तास स्मार्टफोन वापरतात. 

Picture Credit: Pinterest

टॉयलेट सीटपेक्षा जास्त बॅक्टेरिया स्मार्टफोनवर असू शकतात.

स्मार्टफोनवर बॅक्टेरिया 

Picture Credit: Pinterest

स्मार्टफोन जवळ नसेल तर अनेकांना घाबरल्यासारखे किंवा गोंधळल्यासारखे वाटते. 

माहिती आहे का?

Picture Credit: Pinterest

दरवर्षी लाखो फोन पाण्यात पडून खराब होत असल्याने वॉटर-रेझिस्टंट फोनची मागणी वाढते. 

वॉटर-रेझिस्टंट 

\Picture Credit: Pinterest

माणसाला चंद्रावर पोहोचवणाऱ्या Apollo 11 च्या संगणकापेक्षा आजचा स्मार्टफोन जास्त शक्तिशाली आहे.

शक्तिशाली स्मार्टफोन 

Picture Credit: Pinterest

90% लोकं सकाळी झोपेतून उठल्यावर सर्वात आधी 10 मिनिटांत फोन चेक करतात.

माहिती आहे का?

Picture Credit: Pinterest