प्रत्येक स्मार्टफोन यूजरसाठी पावर बँक अतिशय महत्त्वाचे गॅझेट असते.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोन चार्ज करण्यासोबतच पावर बँकचे इतर अनेक फायदे आहेत.
Picture Credit: Pinterest
पावर बँक खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
पावर बँकची क्षमता किमान 10,000mAh किंवा 20,000mAh असणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
पावर बँकमध्ये फास्ट चार्ज किंवा क्विक चार्ज सपोर्ट असेल याची खात्री करा.
\Picture Credit: Pinterest
पावर बँकमध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त यूएसबी पोर्ट असतील तर एकाचवेळी अनेक डिव्हाइस चार्ज करू शकता.
Picture Credit: Pinterest
पावर बँकमध्ये ओव्हरचार्ज संरक्षण, शॉर्ट सर्किट संरक्षण असणं अत्यंत गरजेचं आहे.
Picture Credit: Pinterest
चांगल्या ब्रँडच्या पावर बँकची निवड करा, अन्यथा तुमचे डिव्हाईस खराब होऊ शकतं.
Picture Credit: Pinterest