ही आहे आठवड्यातील 7 दिवसांची खरी नावं

Lifestyle

01 November, 2025

Author: मयूर नवले

आपण सगळेज जाणतो की आठवड्यात 7 दिवस असतात. मात्र, त्यांची खरी नावं काय?

आठवडे 

Picture Credit: Pinterest

सोमवारचे खरे नाव चंद्रवार किंवा इंदुवार म्हटले जाते.

सोमवार

भौमवार हे मंगळवारचे खरे नाव. खगोलशास्त्रात भौमचा अर्थ मंगळ असा होतो.

मंगळवार

बुधवारचे खरे नाव सौम्यवार असे आहे. 

बुधवार 

गुरुवारचे खरे नाव बृहस्पतीवार असे आहे. बृहस्पती गुरु ग्रहाचे  अधिपती आहे.

गुरुवार

भृगु ऋषी शुक्र ग्रहाचे निर्माते असल्याने शुक्रवारचे खरे नाव भृगुवार आहे. 

शुक्रवार

शनि ग्रह मंद गतीने चालत असल्याने शनिवारचे खरे नाव मंदवार आहे.

शनिवार

Interview झाल्यानंतर “Thank you for the opportunity” किंवा “It was nice talking to you” असं बोला.

रविवार