आजकाल Internet वर दिसणारा प्रत्येक Video खरा असेलच असं नाही! बऱ्याचदा AI वापरून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज बदलून Fake Video तयार केला जातो. हे कसं ओळखायचं?
Picture Credit: Pinterest
AI वापरून एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा आवाज बदलून Fake Video तयार केला जातो.
Picture Credit: Pinterest
कधी कधी बोलणं आणि ओठांची हालचाल Perfect Match होत नाही.
Picture Credit: Pinterest
AI Videos मध्ये Facial Expressions काही वेळा Unnatural दिसू शकतात.
Picture Credit: Pinterest
काही Fake Videos मध्ये डोळ्यांची हालचाल विचित्र किंवा कमी दिसते.
Picture Credit: Pinterest
Background Objects Blur किंवा Distorted दिसू शकतात.
\Picture Credit: Pinterest
AI Voice काही वेळा Flat किंवा Robotic वाटू शकतो.
Picture Credit: Pinterest
Unknown Pages किंवा Suspicious Accounts वरचे Videos लगेच विश्वास ठेवू नका.
Picture Credit: Pinterest
Viral Video आधी Trusted News Sources वर Verify करा.
Picture Credit: Pinterest
AI Videos अधिक Realistic होत आहेत. त्यामुळे Internet वर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर लगेच विश्वास ठेवू नका.
Picture Credit: Pinterest