लाँचपूर्वीच लीक झाले Realme 16 5G चे फीचर्स 

Science Technology

17 January 2026

Author:  हर्षदा जाधव

Realme लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन Realme 16 5G लाँच करणार आहे.

नवीन स्मार्टफोन

Picture Credit: Pinterest

हा आगामी स्मार्टफोन Realme 15 5G चा सक्सेसर असणार आहे. 

स्मार्टफोन सक्सेसर 

Picture Credit: Pinterest

आगामी स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप कंपनीने जाहिर केली नाही. 

लाँच डेट 

Picture Credit: Pinterest

Realme 16 5G स्मार्टफोनमध्ये 6.57-इंच AMOLED स्क्रीन दिली जाणार आहे. 

AMOLED स्क्रीन

Picture Credit: Pinterest

पीक ब्राइटनेस

Picture Credit: Pinterest

यासोबतच फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 4,500 पर्यंत पीक ब्राइटनेस असू शकते. 

आगामी फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. 

कॅमेरा सेटअप

Picture Credit: Pinterest

Realme 16 5G फोनमध्ये मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे. 

स्मार्टफोन चिपसेट 

Picture Credit: Pinterest

डिव्हाईसमध्ये 7,000mAh सह 60W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाणार आहे. 

चार्जिंग सपोर्ट

Picture Credit: Pinterest