भारतात Realme 16 Pro 5G ची विक्री आता सुरु झाली आहे.
Picture Credit: Pinterest
या स्मार्टफोनच्या 8GB रॅम+ 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 31,999 रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
डिव्हाईसच्या 8GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 33,999 रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज ऑप्शनची किंमत 36,999 रुपये आहे.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्टवरून स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 3,000 रुपयांचे बँक डिस्काऊंट मिळणार आहे.
तसेच ग्राहकांना 5,000 रुपयांचे एक्सचेंज बोनस देखील मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
याव्यतिरिक्त, विद्यमान Realme ग्राहकांना देखील 1,000 रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
Realme 16 Pro सीरीजमध्ये 7,000mAh ची टाइटन बॅटरी आहे.
Picture Credit: Pinterest