www.navarashtra.com

Published Jan  24,  2025

By  Mayur Navle

या 6 गोष्टी देतात  डार्क सर्कल्सला आमंत्रण 

Pic Credit - iStock

आपल्या डोळ्याखालील काळ्या वर्तुळाला डार्क सर्कल्स म्हणतात, जे आपला  थकवा दर्शवते.

डार्क सर्कल्स 

अनेकदा लोकांना माहीतच नसते की डार्क सर्कल्स कशामुळे येत असतात. चला याबद्दल जाणून घेऊया.

डार्क सर्कल्स येण्याची कारणे 

पुरेशी झोप न घेतल्याने डार्क सर्कल्स येऊ शकतात. म्हणूनच तर 6-8 तासांची झोप घेणे आवश्यक आहे.

झोपेची कमतरता

झोपण्याआधी मोबाईल, लॅपटॉप सारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर कमी करा. ब्ल्यू लाईटमुळे डार्क सर्कल्स येऊ शकतात.

स्क्रीन टाईम

शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डार्क सर्कल येऊ शकतात. 

पाण्याची कमतरता

धूम्रपान आणि मध्यमान केल्याने आपले आरोग्य बिघडते ज्यामुळे डार्क सर्कल्स सुद्धा येऊ शकतात. 

धूम्रपान आणि मद्यपान 

तुमचा स्ट्रेसचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येऊ शकतो, ज्यामुळे  डार्क सर्कल्स येऊ शकतात.

स्ट्रेस

स्किन केअर न केल्यास डार्क  सर्कल्स येऊ शकतात.

स्किन केअर न करणे

चेहऱ्याशी संबंधित कुठलीही समस्या असल्यास पहिल स्कीन एक्सपर्टचा  सल्ला घ्या. 

महत्वाची सूचना