बाप रे ! या कारणामुळे गाढव देखील जातात Depression मध्ये

Written By: Mayur Navle 

Source: Pexels

हल्ली डिप्रेशनच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Depression 

पण तुम्हाला माहित आहे का की माणसांप्रमाणे गाढव देखील डिप्रेशनचे शिकार होतात. 

गाढवांमध्ये डिप्रेशन

चल आज आपण जाणूया कोणता कारणामुळे गाढव डिप्रेशन मध्ये येतात. 

कोणत्या कारणामुळे

तणाव, एकटेपण किंवा जवळच्या गाढवाचा मृत्यू यामुळे गाढव डिप्रेशनमध्ये येऊ शकतात.

ही आहेत कारणं

गाढव हा एक सामाजिक प्रणय जला नेहमीच कोणाची तरी साथ हवी असते. 

सामाजिक प्राणी 

जर गाढवाचा पार्टनरचे निधन झाले किंवा त्यांना वेगळे करण्यात आले तर त्यांना एकटेपण येते. 

उदास होतात

एखाद्या शांत गाढवाला पाहिले तर ते उदास आणि एकटेच असतात.

शांत गाढव 

जर एखाद्या गाढवाला जास्त काम करायला लावले किंवा त्याला मारहाण केली तरी देखील ते डिप्रेशनमध्ये जातात.

जास्त काम केल्यास