www.navarashtra.com

Published Sept 6, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock/Pinterest

डाळ भिजवून खाण्याचे आयुर्वेदिक कारण

भारत देशामध्ये साधारण प्रत्येक घरात रोज डाळीची आमटी वा तत्सम पदार्थ तयार होतात

डाळ

डाळींमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आढळते आणि हा चांगला स्रोत समजण्यात येतो

प्रोटीन

.

डाळी शिजविण्यापूर्वी नेहमीच पाण्यात भिजवल्या जातात, मात्र याचे कारण कोणालाच माहीत नाही

भिजवणे

.

आयुर्वेदानुसार डाळी पाण्यात का भिजवाव्या याचे महत्त्वाचे कारण देण्यात आले आहे, याची व्याख्या सांगितली आहे

आयुर्वेद

डाळ भिजवून खाल्ल्याने ती पचायला सोपी जाते आणि त्यातील पोषक तत्व शरीराला मिळतात

पोषण

काही डाळींमध्ये फायटिक अ‍ॅसिड आढळते जे शरीराला पोषण मिळू देत नाही, त्यामुळेच डाळी नेहमी भिजवून खाव्यात

फायटिक अ‍ॅसिड

तसंच डाळ भिजवून शिजवल्याने लवकर शिजते हेदेखील त्यामागील एक वैज्ञानिक कारण आहे

कारण

कोणत्याही डाळी खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

तेलाऐवजी पाण्यात जेवण? आहे का शक्य