कोणत्या कारणामुळे EV  लगेच पेट घेऊ शकते?

Automobile

12 February 2026

Author: मयुर नवले

भारतात EV च्या मागणीत  सातत्याने वाढ होतेय.

EV

Picture Credit: Pinterest

मात्र, काही EVs ला आग लागण्याच्या घटनेत सुद्धा वाढ होतेय.

आगीच्या घटना 

चला, यामागील कारणं जाणून घेऊयात.

कोणती कारणं 

लिथियम-आयन बॅटरी खूप गरम झाली तर अचानक आग लागण्याचा धोका वाढतो.

बॅटरी ओव्हरहिटिंग 

मोठा अपघात झाल्यास बॅटरी पॅकला नुकसान होऊन शॉर्ट सर्किट होऊ शकतो.

अपघात 

शॉर्ट सर्किट 

आतील वायरिंगमध्ये किंवा बॅटरी सेलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यास स्पार्किंग होऊन आग लागू शकते.

निकृष्ट दर्जाचे चार्जर 

अनऑथराइज्ड किंवा स्वस्त चार्जर वापरल्यास ओव्हरव्होल्टेज होऊन बॅटरी गरम होऊ शकते.

ओव्हरचार्जिंग 

बॅटरी पूर्ण चार्ज झाल्यानंतरही चार्जिंग सुरू ठेवल्यास उष्णता वाढून धोका निर्माण होतो.

बॅटरीमधील दोष

बॅटरी सेलमध्ये उत्पादनातील दोष असल्यास अचानक बिघाड होऊ शकतो.