www.navarashtra.com

Published 16, Dec, 2024

By Narayan Parab

रस्त्यांवर पिवळ्या आणि पांढऱ्या रंगांच्या लाईन्स का असतात ?

Pic Credit -   Social Media

रस्त्यांवरून जाताना तुम्ही नक्कीच एक गोष्ट नोटीस केली असेल ती म्हणजे रस्त्यांवरील पिवळी आणि सफेद रंगांची लाईन्स.

कधी नोटीस केले आहे का?

काही लोकं म्हणतात की या लाईन्स रस्त्याला दोन भागात विभागण्यासाठी असतात.

रस्त्यांवरील लाईन्स

रस्त्यांवरील सफेद रंगाची लाईन यासाठी असते की तुम्ही ज्या लेनमध्ये कार चालवत आहात त्याच लेनमध्ये रहा. 

पांढऱ्या रंगाची लाईन

रस्त्यांवरील अपूर्ण सफेद लाईन यासाठी असते की तुम्ही दुसऱ्या लेनमध्ये कार चालू शकतात पण वाहतुकीचे नियम पाळून.

अपूर्ण पांढरी लाईन

रस्त्यांवर पिवळ्या रंगाची लाईन असणे म्हणजे तुम्ही दुसरा वाहनांना ओव्हरटेक करू शकता. 

पिवळ्या रंगाची लाईन

रस्त्यावरील दोन सरळ पिवळ्या लाईन म्हणजे तुमचे वाहन लेनमध्येच राहू द्या.

दोन सरळ पिवळया लाईन 

प्रत्येक राज्यानुसार या लाईनचा अर्थ वेगळा असतो. तेलंगणामध्ये पिवळ्या लाईनच्या अर्थ म्हणजे तुम्ही लाईनच्या आत राहून ओव्हरटेक नाही करू शकत.

ही गोष्ट लक्षात ठेवा

बाईक अथवा कार चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. 

वाहतूक नियमांचे पालन

.

विधानसभा 2024 मध्ये निवडून आलेले सर्वात श्रीमंत आमदार