Monsoon मध्ये Bike Slip होण्यामागची कारणं

Automobile

22 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

ओल्या रस्त्यांवरील Grip

पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते आणि टायरची पकड कमी होते.

Picture Credit: Pinterest

रस्त्यावरचं Oil आणि चिखल

पहिल्या पावसात रस्त्यावरचं तेल वर येतं. त्यामुळे Bike घसरण्याचा धोका वाढतो.

Picture Credit: Pinterest

झिजलेले Tyres

Tyre ची Grip कमी झाल्यास ओल्या रस्त्यावर स्लिप होण्याची शक्यता जास्त असते.

Picture Credit: Pinterest

पावसात जोरात Brake लावल्यास चाक लॉक होऊन Bike घसरू शकते.

अचानक Brake मारणे

Picture Credit: Pinterest

ओल्या रस्त्यावर High Speed मध्ये नियंत्रण सुटू शकतं.

जास्त Speed मध्ये Riding

Picture Credit: Pinterest

White पट्टे, Flyover joints किंवा Tiles पावसात खूप स्लिपरी होतात.

Road Marking आणि Tiles वरून जाणे

\Picture Credit: Pinterest

पाण्याखाली खड्डे दिसत नाहीत, त्यामुळे Balance बिघडू शकतो.

खड्डे आणि साचलेलं पाणी

Picture Credit: Pinterest

जास्त किंवा कमी Air Pressure मुळे Grip कमी होते.

Wrong Tyre Pressure

Picture Credit: Pinterest

वळण घेताना जास्त Lean केल्यास Bike Slip होऊ शकते.

Cornering करताना चूक

Picture Credit: Pinterest

समोरचं नीट दिसत नसल्याने अचानक Brake किंवा चुकीचा अंदाज लागू शकतो.

Poor Visibility

Picture Credit: Pinterest

Adventure Lovers साठी आली पॉवरफुल BMW