www.navarashtra.com

Published Feb 04,  2025

By  Mayur Navle

या कारणांमुळे हाताला मुंग्या येतात

Pic Credit -  iStock

अनेकदा आपल्या हाताला मुंग्या येत असतात. पण तुम्ही कधी यामागील कारणांचा विचार केला आहे का? चला याबद्दल जाणून घेऊया. 

हाताला मुंग्या 

हातावर किंवा मनगटावर जास्त दाब आल्यास त्या भागातील रक्तप्रवाह कमी होतो आणि मुंग्या येतात.

चुकीची बसण्याची पद्धत

दीर्घकाळ एका स्थितीत बसल्याने किंवा हात दुमडून ठेवल्याने नसा दाबल्या जातात, ज्यामुळे मुंग्या येऊ शकतात.

नसा दाबल्या जाणे

शरीरात B12 चा अभाव असेल, तर मज्जातंतू योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत, त्यामुळे हात-पायाला मुंग्या येण्याची शक्यता असते.

व्हिटॅमिन B12 ची कमतरता

कम्प्युटरवर जास्त टायपिंग, मोबाइलचा जास्त वापर किंवा हाताचा सतत ताण घेतल्याने मनगटातील नसा प्रभावित होतात, ज्यामुळे मुंग्या येतात.

स्नायूंवर ताण

उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा संकुचित रक्तवाहिन्या असल्यास हातापर्यंत पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि मुंग्या येतात.

ब्लड सर्क्युलेशनमध्ये अडथळा

2 चमचे एप्पल सायडर व्हिनेगर, 2 चमचे पाण्यात मिक्स करा, आणि हाताच्या कोपरावर लावा

मधुमेह 

मात्र, यापैकी कोणत्याही पदार्थाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

या फळाच्या बिया चुकूनही फेकू नका, मिळतील जबरदस्त फायदे