काय सांगताय? लक्षातच राहत नाही?

Health

13 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

स्मरणशक्ती कमजोर होणे

तुम्ही सुद्धा गोष्टी वारंवार विसरता का? तुमची स्मरणशक्ती कमजोर झाली आहे का?

Picture Credit: Pinterest

आरोग्य समस्येचे लक्षण 

कधी कधी विसरणे सामान्य आहे. परंतु, वारंवार विसरणे हे आरोग्य समस्येचे लक्षण असू शकते. 

Picture Credit: Pinterest

झोपेची कमतरता

झोपेच्या कमतरतेमुळे स्मरणशक्ती कमी होऊ शकते.

Picture Credit: Pinterest

अतिरिक्त तणावामुळे मेंदूची स्मरणशक्ती देखील कमी होते.

अतिरिक्त तणाव

Picture Credit: Pinterest

व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता हे विस्मृतीचे एक प्रमुख कारण आहे.

व्हिटॅमिन बी १२

Picture Credit: Pinterest

थायरॉईडच्या विकारामुळे स्मरणशक्तीवरही परिणाम होऊ शकतो. 

थायरॉईड विकार

\Picture Credit: Pinterest

नैराश्यामुळे देखील व्यक्तीला गोष्टी नीट लक्षात ठेवता येत नाहीत.

नैराश्य

Picture Credit: Pinterest

वयाच्या ६० वर्षानंतर स्मृतीभ्रंश होणे हे अल्झायमर-डिमेन्शिया या आजाराचे लक्षण मानले जाते.

अल्झायमर-डिमेन्शिया 

Picture Credit: Pinterest

‘हे’ पिवळे पदार्थ चेहऱ्यासाठी ठरतील मॅजिक