भारतात स्कूटरच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे.
Picture Credit:Pinterest
मात्र, यामागची कारणं काय? चला जाणून घेऊयात
स्कूटरमध्ये गिअर नसल्याने ती चालवणे सोपी होते. विशेषत: नवीन रायडर्स आणि महिला चालकांसाठी.
हलक्या रचनेमुळे स्कूटर ट्रॅफिकमध्ये सहजपणे चालवता येते.
स्कूटरमध्ये डिक्की मिळते ज्यात हेल्मेट, बॅग किंवा लहान सामान ठेवता येते, जे बाईकमध्ये सहसा नसते.
स्कूटरमध्ये छोटे इंजिन असल्याने इंधनाचा वापर कमी होतो व देखभालीचा खर्च तुलनेने कमी असतो.
स्कूटर महिला व पुरुष दोघांसाठी योग्य आहे; कोणालाही ती सहज चालवता येते.