जगातील सर्वात मोठ्या ऑटो बाजारात भारतीय ऑटो बाजारचा देखील समावेश आहे.
Picture Credit: Pinterest
भारतातील EV मार्केट देखील अनेक ऑटो कंपन्यांना आकर्षित करत आहे.
जुलै 2025 मध्ये लोकप्रिय टेस्ला कंपनीने सुद्धा भारतीय ऑटो बाजारात एंट्री मारली
15 जुलै 2025 मध्ये मुंबईत टेस्ला मॉडेल वाय लाँच झाली.
2025 मध्ये टेस्ला मॉडेल वायला फक्त 225 ग्राहकांनी खरेदी केले.
इतर देशांच्या तुलनेत टेस्लाची कार भारतात महाग असल्याने या कारची कमी विक्री झाली.
ही कार आयात केली असल्याने यावरील जड करामुळे या कारची किंमत भारतीय बाजारात जास्त आहे.